सस्नेह निमंत्रण
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
वर
चि. वेदव्रत
श्री. प्रभाकर विठ्ठल पटवर्धन यांचा नातू
सौ. दीपाली व श्री. प्रभंजन प्र. पटवर्धन यांचा ज्येष्ठ सुपुत्र
आणि
वधू
चि. सौ. कां. कोमल
कै. शिवा दाजी राऊत यांची नात
सौ. मिनाक्षी व श्री. महादेव शिवा राऊत यांची ज्येष्ठ कन्या
विवाह सोहळा
तारीख
२६ फेब्रुवारी २०२६
फाल्गुन शुक्ल १०, शके १९४७, गुरुवार
मुहूर्त
सकाळी ११:५१
स्थळ
श्री परशुराम भवन
सीबीएस, एसबीआय बँकेसमोर, नाशिक
